गृहतारण कर्ज
नवीन घर खरेदी व दुरुस्ती साठी कर्ज रक्कमेच्या दुप्पट किंमतीच्या तारणांवर द.सा.द.शे. १२% व्याज दराने रु.२५,००,०००/- कर्ज घेता येईल.
आवश्यक कागदपत्रे
- फोटो २
- ४ शासकीय व निमशासकीय जामीनदार
- रेशनिंगकार्ड (छायांकित प्रत)
- विजबिल/मोबाईल बिल
- आधारकार्ड (छायांकित प्रत)
- पॅनकार्ड (छायांकित प्रत)
- गॅसपावती/बील (छायांकित प्रत)
- व्यवसायाचे गुमास्ता/उद्योग आधार
- आय.टी.फाईल (३ वर्षाची)
- बँक स्टेटमेंट (सहा महिन्याची)
- व्यवसायाची कागदपत्र
- कागदपत्रांची मालमत्ता साखळी
- कंपनीची आय.टी
- कंपनी बँक स्टेटमेंट
- इतर मालमत्ता तपशील