8108160160 dpatpedhi@gmail.com
Select Page

जुने वाहणतारण कर्ज

५ वर्षाच्या आतील जूनी दुचाकी, रिक्षा, टॅक्सी वाहनासाठी किंमतीच्या ५०% पर्यंत अथवा रु.२,००,०००/- यातील जी रक्कम कमी असेल एवढे १५% व्याज दराने कर्ज देण्यात येईल.

आवश्‍यक कागदपत्रे
  • फोटो २
  • ४ शासकीय व निमशासकीय जामीनदार
  • रेशनिंगकार्ड (छायांकित प्रत)
  • विजबिल/मोबाईल बिल
  • आधारकार्ड (छायांकित प्रत)
  • पॅनकार्ड (छायांकित प्रत)
  • गॅसपावती/बील (छायांकित प्रत)
  • व्यवसायाचे गुमास्ता/उद्योग आधार
  • आय.टी.फाईल (३ वर्षाची)
  • बँक स्टेटमेंट (सहा महिन्याची)
  • व्यवसायाची कागदपत्र
  • कागदपत्रांची मालमत्ता साखळी
  • कंपनीची आय.टी
  • कंपनी बँक स्टेटमेंट
  • वाहण परवाना
  • आर.सि