ठेवतारण कर्ज मुदत ठेव व इतर ठेवीवर ८०% कर्ज ठेवीच्या व्याजदरापेक्षा २% जादा व्याजाने दिले जाईल. आवश्यक कागदपत्रे फोटो २ ठेव प्रमाणपत्र रेशनिंगकार्ड (छायांकित प्रत)