नविन वाहणतारण कर्ज
परवाने धारकांना दुचाकी वाहने, रिक्षा, टॅक्सी या नवीन वाहन खरेदीसाठी किंमतीच्या ७५% पर्यंत अथवा रु.५,००,०००/- रक्कमे पर्यंतचे, व्याज दार द.सा.द.शे.१२% प्रमाणे कर्ज दिले जाईल.
आवश्यक कागदपत्रे
- फोटो २
- 2 शासकीय व निमशासकीय जामीनदार
- रेशनिंगकार्ड (छायांकित प्रत)
- विजबिल/मोबाईल बिल
- आधारकार्ड (छायांकित प्रत)
- पॅनकार्ड (छायांकित प्रत)
- गॅसपावती/बील (छायांकित प्रत)
- आय.टी.फाईल (३ वर्षाची)
- बँक स्टेटमेंट (सहा महिन्याची)
- इतर मालमत्ता तपशील
- कार्यालयीन आयकार्ड
- पगारस्लीप (तीन महिन्याची)
- फॉर्म १६ ए फॉर्म ४९
- कलम ४९ अन्वये नाहरकत पत्र
- कुटूंबातील सदस्य संख्या
- वाहण परवाना
- आर.सि