व्यवसाय कर्ज
डॉक्टर, वकील किंवा दुकानदारांना मालाचे तारणांवर तसेच इतर व्यावसायिक यांना त्यांच्या मालमत्तेच्या तारणांवर त्यांच्या दैनंदिन ठेवीचा विचार करून २५,००,०००/- पर्यंत १४% व्याजदराने कर्जपुरवठा केला जाईल.
आवश्यक कागदपत्रे
- फोटो २
- 4 शासकीय व निमशासकीय जामीनदार
- रेशनिंगकार्ड (छायांकित प्रत)
- विजबिल/मोबाईल बिल
- आधारकार्ड (छायांकित प्रत)
- पॅनकार्ड (छायांकित प्रत)
- गॅसपावती/बील (छायांकित प्रत)
- आय.टी.फाईल (३ वर्षाची)
- बँक स्टेटमेंट (सहा महिन्याची)
- इतर मालमत्ता तपशील
- कलम ४९ अन्वये नाहरकत पत्र
- कुटूंबातील सदस्य संख्या
- व्यवसायाची कागदपत्र
- कागदपत्रांची मालमत्ता साखळी
- कंपनीची आय.टी
- कंपनी बँक स्टेटमेंट