8108160160 dpatpedhi@gmail.com
Select Page

सोनेतारण कर्ज

१२ महिन्याकरिता मुल्याकंनच्या ६०% प्रमाणे तथापी कर्जदाराचे बँक खात्यावरील व्यवहार, परतफेड क्षमता आर्थिक निकष लक्षात घेऊन अपवादात्मक परिस्थितील सोने मुल्याकंनच्या ८०% प्रमाणे कर्ज मर्यादा मंजुरीचे तसेच दर तिमाहीस सोन्याच्या बाजार मुल्यातील चढ / उतारानुसार कर्ज मर्यादा वाढविण्याच / कमी करण्याचे अधिकार शाखा व्यवस्थापकांना राहतील. कमाल रु.१०.०० लाखापर्यंत (एका व्यक्तीस) द.सा.द.शे. 12% च्या दराने मात्र व्याजाचा भरणा दरमहा करावा लागेल.