दाम दिडपट ठेव
नियोजित कार्यासाठी आपल्या जवळची ठराविक रक्कम ५७ महिने ( ४ वर्षे ९ महिने) आमच्याकडे गुंतवून दिडपट रक्कम मिळेल. रु.१०००/- किंवा त्याच पटीमध्ये रक्कम स्विकारली जाईल.तिमाही व्याजदर ८.६३% दिला जाईल.