दैनंदिन ठेव
” थेंबे थेंबे तळे साचे ” या उक्तीप्रमाणे दररोज रु.५०/- पासून अधिक रक्कमेची आपण बचत करू शकता. संस्थेचा अधिकृत प्रतिनिधी आपणाकडे येऊन आपली रक्कम जमा करून पावती देईल. व्यापारी, फेरीवाले, किरकोळ विक्रेते, डॉक्टर, वकील, भाजी विक्रेते यांच्यासाठी हि आकर्षक योजना आहे. सदर ठेवीवर द.सा.द.शे. 5% प्रमाणे व्याज दिले जाईल तसेच वर्षनिहाय ठेव व्याजवाढ होईल (मर्यादा ८% पर्यंत)