मासिक व्याज परतावा ठेव
सदर ठेव योजना सेवानिवृत्त व पेन्शनधारक सभासदांकरिता असून या योजनेमुळे त्यांना मासिक व्याज मिळू शकते. त्याकरिता खालीलप्रमाणे व्याज देण्यात येईल.
कालावधी | व्याजदर |
---|---|
12 महिने ते 24 महिने | 8.25 % |
25 महिने ते 36 महिने | 8.50 % |
37 महिने ते 60 महिने | 8.75 % |
60 महिन्यापेक्षा जास्त | 8.25 % |