8108160160 dpatpedhi@gmail.com
Select Page

लखपती ठेव

आपल्या मुलांच्या भविष्यासाठी, शिक्षणाकरिता अथवा लग्न कार्याकरिता एकाच वेळी एक रक्कमी रक्कम गुंतवा व ठराविक मुदतीनंतर आपणांस रक्कम रुपये १,००,०००/- (एक लाख मात्र) देण्यात येतील. गुंतवणुकीचा व कालावधीचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

रक्‍कमकालावधी महिनेव्‍याजदर तिमाहीमिळणारी रक्‍कम
1000663 महिने ( 55वर्ष 3 महिने )8.45 %100000
2000564 महिने ( 47वर्ष 0 महिने ) 8.45 %100000
2500531 महिने ( 44वर्ष 3 महिने )8.45 %100000
5000429 महिने ( 36वर्ष 0 महिने )8.45 %100000
10000348 महिने ( 29वर्ष 0 महिने )8.10 % 100000
15000276 महिने ( 23वर्ष 0 महिने )8.35 %100000
20000234 महिने ( 19वर्ष 6 महिने )8.25 %100000
25000201 महिने ( 16वर्ष 9 महिने )8.38 %100000
50000102 महिने ( 08वर्ष 3 महिने )8.35 %100000

8 + 5 =