8108160160 dpatpedhi@gmail.com
Select Page

संचय ठेव

सभासदांना बचतीची सवय लागावी म्हणुन खास नवीन योजना चालू केली असुन या योजनेत किमान रु.१००/- च्या पटीत दरमहा रक्कम ठेवुन मुदतीनंतर एक रक्कमी रक्कम घेऊन आपला उत्कर्ष साधा. या ठेवीकरिता गृहिणी, विद्यार्थी प्रतिनिधित्व घेऊन रिकाम्या वेळेत, सुट्टीच्या दिवशी ठराविक रक्कम जमा करून २% कमिशन मिळवू शकता. इच्छुक सभासद यांनी जवळच्या शाखेशी संपर्क साधावा.

कालावधीव्‍याजदर
1 दिवस ते 180 दिवस2.00 % (कपात)
1 वर्षाकरिता (12 महिने)6.00 %
2 वर्ष ते 3 वर्ष7.00 %

15 + 14 =